About Us
2018
आयुर्वेदाच्या सहाय्याने आजाराचे परिपूर्ण निदान व उपचार.पंचकर्म तसेच इतर आयुर्वेदिक पद्धतीने रोगनिदान,बालकांसाठी विशेष सुवर्णप्राश तथा च्यवनप्राश, मधुमेह संबंधी विशेष उपचार तसेच मधुमेहाशी निगडीत आजार,पथ्य-अपथ्य याचा आयुर्वेदीय पद्धतीने उपचार. योगासने व दैनंदिन व्यायाम याबाबत मार्गदर्शन. वजन कमी करणे,वाढविणे तसेच स्त्रियांचे आजार याबाबत विशेष मार्गदर्शन तथा औषधपचार.
Products & Services
NASYA

नस्य हे आयुर्वेदात वर्णन केलेल्या पंचकर्मांपैकी एक कर्म होय. नस्य म्हणजे नाकात औषध टाकणे.
आयुर्वेदानुसार गळ्याभोवतालच्या हाडाच्या वरील भागात असलेल्या सर्व अवयवांच्या विकारांवर नस्याचा उपयोग होतो.
Enquiry Now
VIRECHANAM

विरेचन म्हणजे रुग्णास अगोदर तीन-चार दिवस रोज तूप किंवा तेल पाजून नंतर जुलाबाचे औषध देणे. पित्तदोषाच्या आजारांना (आग, जळजळ, लालसरपणा ही लक्षणे असणाऱ्या आजारांत) विरेचन सांगितले जाते.
Enquiry Now
BASTI

बस्ती हा महत्त्वपूर्ण शतकर्म आहे जो योगिक शुद्धिकरण आहे, ज्याचा हेतू खालच्या ओटीपोटात, विशेषत: कोलन स्वच्छ करण्यासाठी आहे. हठ योग प्रदिपिका आणि इतर स्त्रोत यामुळे बरेच फायदेशीर प्रभाव देतात.
Enquiry Now
VAMAN

अनेक प्रकारचे त्वचारोग, दमा, सांधेदुखी, सूज, आम्लपित्त, इत्यादी आजारांवर वमन (उलटी) करवणे हिताचे असते. अन्नमार्गातला कफ घालवून स्वच्छ, रिकामा करणे हे वमनक्रियेचे उद्दिष्ट आहे.
Enquiry Now
RAKTMOKSHANA

रक्तमोक्षण म्हणजे रक्त काढणे. आयुर्वेदात यासाठी जळवांचा वापर करतात. पण आधुनिक पद्धतीने सुई, सिरिंज वापरूनही रक्तमोक्षण करता येते.
Enquiry Now
GARBHA SANSKAR

पारंपरिक भारतीय संस्कार व थेरपी, गर्भधारणेची पूर्वतयारी, निरोगी बालकासाठी पूर्वतयारी, आयुर्वेदिक रसायनांची योजना, स्वास्थ्यसंगीत, योगासने, आहारयोजना, गरोदरपणातील दैनंदिन आचरण, बालकाचे संगोपन.
Enquiry Now
AAHAR VIHAR

आहार-विहाराबाबत आयुर्वेदात अनेक मोलाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर खूप चांगले बदल शरीरात दिसतील. सोबतच तुमची रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होईल. वजनही नियंत्रणात राहील.
Enquiry Now
SUVARNAPRASHNAM

सोन्याचे भस्म काही आयुर्वेदिक औषधांमध्ये मिसळून त्यांचे एकत्र मिश्रण बनवले जाते. नवजात बालकांपासून ते 12 वयोवर्षाच्या मुलांपर्यंत सार्यांना या औषधांचे काही थेंब दिले जातात.
Enquiry Now
SHIRODHARA

निद्रानाश, केसांच्या तक्रारी, शिरः शूल, डोक्यात व्रण पुरळ झाले असतील तर या व्याधींवर प्रभावी उपाय आहे. मानसिक ताण चिंता यामुळे होणारा उच्चरक्तदाब शिरोधारा केल्याने नियंत्रणात येतो.
Enquiry Now
SWEDAN

‘स्वेदन’ ही आयुर्वेदात पंचकर्म करण्यापूर्वीची, स्नेहनानंतर करण्याची एक तांत्रिक प्रक्रिया आहे. तसेच वातदोष आणि कफदोष ह्यांनी होणाऱ्या रोगांमधे चिकित्सा म्हणून वर्णन केले आहे.
Enquiry Now